| यातील ५ लाखांची गरज स्थानिक दानशूरांकडून भागविली जाते परंतु बाकी तूट भरून काढण्यासाठी आपल्या पाठबळाची नितांत आवश्यकता आहे. |
| |
| १. विहीर बांधकाम |
| अपेक्षित खर्च : रु.४,००,००० |
| २. ट्रॅक्टर व शेतीसाठी अवजारे |
| अपेक्षित खर्च : रु.६,५०,००० |
| ३. शालेय बस वाहतूक |
| अपेक्षित खर्च : रु.१२,००,००० |
| ४. सीमाभिंत बांधकाम |
| अपेक्षित खर्च : रु.१०,००,००० |
| ५. विद्यार्थी व्यवस्था |
| प्रकल्पाच्या शाळेच्या विना-अनुदानित २०० विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च रु. ८,००० प्रती विद्यार्थी |
| ६. शेकरू खार प्रजनन साठी विशाल पिंजरा बांधकाम |
| अपेक्षित खर्च : रु.१०,००,००० |
| ७. कर्मचारी निवास बांधकाम |
| अपेक्षित खर्च : रु.१०,००,००० |
|
************************************************************************************************************
|
| कृपया आपला चेक “महारोगी सेवा समिती, वरोरा” या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या नावाने काढावा. |
| सर्व देणग्यांना कलम ८० जी अंतर्गत कर सवलत असून भारतीय आयकर नियमाच्या कलम ३५ एसी अन्वये पूर्णत: मुक्त आहेत.
|
महारोगी सेवा समिती, वरोरा करता देशान्तर्गत निधी एनईएफटी (नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांसफर) द्वारे हस्तांतरीत/जमा करण्यासाठी तपशील
देशान्तर्गत देणगी आता एनईएफटी (नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांसफर) द्वारे आमच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यात जमा करता येईल.
संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे.
|
लोक बिरादरी प्रकल्पासाठी ऑनलाइन मनी ट्रान्सफर (कोर बैंकिंग) (आवर्ती जमा खाते) |
| 1. आवर्ती जमा खाते (recurring funds account) |
| * खातेदाराचे नाव : |
महारोगी सेवा समिती, वरोरा |
| * बचत खाते क्र. : |
२०२४४२३८८२३. |
| * बँकेचे नाव: |
बैंक ऑफ़ महाराष्ट्र, भाम्रागढ़ शाखा |
| * IFS कोड |
MAHB0001108 |
सर्व देणग्या भारतीय आयकर नियमांच्या भाग ८० G अंतर्गत करात सूट मिलवू शकतात
(हे खाते फ़क्त ५००० रुपये पेक्षा कमी देणगी साठीच आहे)
पावती साठी देणगीदाराचे नाव आणि पत्ता जरुरी आहे |
| ****************************************************************** |
| 1. संग्रहीत जमा खाते (corpus funds account) |
| * खातेदाराचे नाव : |
महारोगी सेवा समिती, वरोरा |
| * बचत खाते क्र. : |
२०२४४२०९९९३. |
| * बँकेचे नाव: |
बैंक ऑफ़ महाराष्ट्र, भाम्रागढ़ शाखा |
| * IFS कोड |
MAHB0001108 |
हे खाते प्रकल्पसाठी संग्रहीत देणगी (CORPUS FUNDS) जमा करण्यासाठी आहे. सर्व देणग्या भारतीय आयकर नियमांच्या भाग ३५ AC अंतर्गत करात १००% सूट मिलवू शकतात
(हे खाते ५००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त देणगी साठीच आहे)
पावती साठी देणगीदाराचे नाव, पत्ता आणि PAN नंबर जरुरी आहे |
 |
|
| देशाच्या बाहेरील निधी महारोगी सेवा समितीला स्विफ्ट द्वारे समितीसाठी जमा करण्यासाठी तपशील |
|
लाभार्थींचे नावः | महारोगी सेवा समिती, वरोरा | ==>लाभार्थींचे पत्ता : |
| लाभार्थींचे बँक खाते क्र.
| ०४८०१०१००३०१३४३ | लाभार्थींचे नावः | महारोगी सेवा समिती, वरोरा | लाभार्थींचे पत्ता: | एम.जी. हाउस, रवींद्रनाथ टागोर मार्ग,
बोर्ड ऑफिस च्या बाजूला,
सिविल लाइन्स,
नागपूर - - ४४० ००१,
महाराष्ट्र राज्य ( भारत ).
दूरध्वनी: +९१ -७१२ -२५५५६४७ / २६०१६९९
| लाभार्थींचे बँक स्विफ्ट कोड: | AXISINBB048
|
|
महारोगी सेवा समितीला विदेशी देणगी ठराव कायद्याची मंजुरी आहे.
Registration No. ०८३८१०००६
कृपया हे नमूद करा की ही देणगी पुढील नावे आहे . लोक बिरादरी प्रकल्प , हेमलकसा , तालुका : भामरागड , जिल्हा : गडचिरोली - ४४२७१० , महाराष्ट्र राज्य (भारत) , दूरध्वनी +९१ -७१३४ -२२०००१ , भ्रमणध्वनी - ९४२३१२१८०३ / ९४२३२०८८०२. Email:
lbp@sancharnet.in aniketamte@gmail.com
|
|
|