कार्यकर्ता व्हा

आपण 'लोक बिरादरी प्रकल्पा'ला कशी मदत करू शकता? कृपया आपली माहिती (शैक्षणिक पात्रता, इतर कौशल्य संच) या ई-मेल वर पाठवा:

अनिकेत आमटे: aniketamte@gmail.com

संसाधन देणगी

आपण लोक बिरादरी प्रकल्पाला खालील सामग्री पाठवून मदत करू शकता:

  1. शाळेच्या मुलांसाठी कपडे, अंथरूण-पांघरूण
  2. शाळेच्या मुलांसाठी गरम कपडे (स्वेटर), रेनकोट
  3. शाळेच्या मुलांसाठी स्टेशनरी